top of page

आम्ही 160 पेक्षा अधिक फॉरम्युलेशन्स बनवतो, त्यापैकी काही पुढिलप्रमाणे:

Sucrolin For Web-min.png

1. सुक्रोलिन®​: ऊस स्पेशल रु. 600/- (घरपोच फ्रि डिलिव्हरी)
डॉ. एम. बी. जाधव सरांचे सर्वोत्तम फॉरम्युलेशन​: 1 लिटर एक एकरसाठी, 5 मि.लि./लिटर स्प्रे साठी
कार्य​: 
1) न्युट्रियंट अपटेक वाढतो. 2) पिकाला दुष्काळ, रोग, कीड, खराब जमीन पासून प्रतिकारक्षम बनवते. 3) भरपुर फुटवे वाढतात. 4) पाने लांब, हिरवीगार​ व जाड होतात. 5) कांड्या लांब व जाड होतात​.

6) खोडवा ऊसाला सवोत्कृष्ट परिणाम​ 7) ऊसाचे वजन वाढते आणि साखरेचा उतारा वाढतो.
● घटक​:  
ह्यूमिक ॲसिड, फल्विक​ ॲसिड, अमिनो ॲसिड, विटॅमिन्स, समुद्र शैवाल अर्क.  
पिके: ऊस पिकासाठी अत्यंत फायदेशीर​.
 मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे घेण्यात आलेल्या ट्रायल्स मध्ये दमदार रिझल्ट्स​.

SuperCane Kit Sugarcane Special Kit.png
Hepta.png

2. सुपरकेन किट® 2026​: लवकरच सर्वत्र उपलब्ध​

3. हेप्टा®​:  500 ग्रॅम​रु. 400/- (घरपोच फ्रि डिलिव्हरी)
सर्वोत्तम गुणवत्तेचे 
ह्यूमिक ॲसिड, 500 ग्रॅम​ एक एकरसाठी
कार्य​: 
1) जमिनीची सुपीकता वाढते. 2) जमिनीच्या पाणी धारण करण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होते. 
3) जमिनीमधील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. 4) पिकाचे फुटवे व फांद्यांची वाढ होते. 
5) जमिनीमधील दिलेल्या प्राथमिक व द्वितिय सुक्ष्मद्रव्यांचे शोषण वाढते. 

● घटक​:  
ह्यूमिक ॲसिड, फल्विक​ ॲसिड,  समुद्र शैवाल अर्क.   
पिके व प्रमाण :  सर्व पिकांसाठी वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये अत्यंत फायदेशीर​.
ड्रेंचिंग (आळवणी) किंवा ड्रिप द्वारे: 500 ग्रॅम / 200 ते 400 लिटर पाणी
किमान 2 ड्रेंचिंग्स ची शिफारस

Emerger For Web-min.png

4. इमर्जर®​:  1 लिटर​ ​रु. 750/- (घरपोच फ्रि डिलिव्हरी)
सर्वोत्तम रुट झोन डेव्हलपर​
, 1 लिटर​​ एक एकरसाठी
कार्य​: 
1) पांढ​ऱ्या मुळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते. 2) मुळ्यांची लांबी व जाडी वाढते.
3) पिकांची उगवण चांगल्या प्रकारे होते. 4) रोपांची मर कमी होते व रोपे लवकर सेट होतात​. 5) पिकांचे फुटवे व फांद्यांची वाढ होते. 6) जमिनीमधील दिलेल्या प्राथमिक व द्वितिय सुक्ष्मद्रव्यांचे शोषण वाढते. 

● घटक​:  

ह्यूमिक ॲसिड, फल्विक​ ॲसिड, अमिनो ॲसिड, विटॅमिन्स, समुद्र शैवाल अर्क. 
पिके व प्रमाण : सर्व पिकांसाठी उपयुक्त
ड्रेंचिंग (आळवणी) किंवा ड्रिप द्वारे: 1 लिटर /200 ते 400 लिटर पाणी
स्प्रे साठी: 5 मिलि/लिटर, बीजप्रक्रिया: 5 मिलि/लिटर.

Kelper For Web-min.png

5. केल्पर​ ®​:  1 लिटर​ ​रु. 750/- (घरपोच फ्रि डिलिव्हरी)
सर्वोत्तम सी-वीड एक्सट्रॅक्ट​
, 1 लिटर​​ एक एकरसाठी
कार्य​: 
1) समुद्री शैवाल अर्कामुळे मुळ्या मजबूत होतात व जमिनीतून पोषणद्रव्यांचे शोषण 
अधिक चांगले होते 2. बायोअव्हेलेबल नैसर्गिक PGRs व ट्रेस एलेमेंट्समुळे पिकांची वाढ वेगाने होते.
3. उष्णता, दुष्काळ किंवा मातीतील ताण यांचा परिणाम कमी होतो, पिके निरोगी राहतात. 4. समुद्री शैवाल मातीतील सूक्ष्मजीवांना सक्रिय करतात व मातीची रचना सुधारतात. 5.  हे नैसर्गिक असल्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळते.

● घटक​: सी-वीड एक्सट्रॅक्ट, ह्यूमिक ॲसिड , फल्विक​ ॲसिड.
पिके व प्रमाण : सर्व पिकांसाठी उपयुक्त
ड्रेंचिंग (आळवणी) किंवा ड्रिप द्वारे: 1 लिटर /200 ते 400 लिटर पाणी
स्प्रे साठी: 5 मिलि/लिटर, बीजप्रक्रिया: 5 मिलि/लिटर.

HighVeg For Web-min.png

6. हायव्हेज​®​: 50 मि.लि.​रु. 400/- (घरपोच फ्रि डिलिव्हरी)
भाजीपाला स्पेशल​: सर्वोत्तम गुणवत्तेचे बायोस्टिम्युलंट
, 50 मि.लि./एकर
कार्य​: 
1) पिकांमध्ये पेशीविभाजनाची प्रक्रिया वेगाने सुरु होते. 2) प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढून पिकाची जलद व निरोगी वाढ होते. 3) पिकाचे फुटवे व फांद्यांची वाढ होते. 4) जमिनीमधील दिलेल्या प्राथमिक व द्वितिय सुक्ष्मद्रव्यांचे शोषण वाढते. 5) अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखिल पिकाची जोमदार वाढ करते. 
6) उत्पादनाची प्रत सुधारते व जास्त काळ टिकून राहते.

● घटक​: नैसर्गिक वनस्पती अर्क, समुद्र शैवाल अर्क 
पिके व प्रमाण : सर्व पिकांसाठी उपयुक्त
स्प्रे साठी: 5 मिलि/15-20 लिटर पंप

HighFlower For Web-min.png

7. हायफ्लॉवर​​®​: 50 मि.लि.​रु. 300/- (घरपोच फ्रि डिलिव्हरी)
सर्वोत्तम फुले व फळधारणेसाठी​
, 50 मि.लि.
कार्य​: 
1) पेशींची क्रियाशीलता वाढते व त्यामुळे अधिक कळ्या व फुले येतात, निरोगी फुलांची संख्या वाढते. 2) फूल व फळांची गळ कमी होते. 3) फळांची सेटिंग वाढते. 4) पोषणद्रव्यांचे शोषण सुधारल्यामुळे फळे व फुलांचा आकार मोठा व रंग अधिक आकर्षक होतो. 5) उत्पादनाची प्रत सुधारते व जास्त काळ टिकून राहते.

● घटक​: नैसर्गिक वनस्पती अर्क, समुद्र शैवाल अर्क 
पिके व प्रमाण : सर्व पिकांसाठी उपयुक्त
स्प्रे साठी: 10 मिलि/15-20 लिटर पंप

Meiofast.png

8. मियोफास्ट​®​: 1 लिटर​ ​रु. 550/- (घरपोच फ्रि डिलिव्हरी)
नर्सरी स्पेशल​
, 1 लिटर​​ 
कार्य​: 
1) रोपांच्या स्टंपचा आकार वाढतो. 2) ह्युमिक व फल्विक​ सिड मुळे मुळे अधिक खोलवर व मजबूत होतात, ज्यामुळे पोषण व पाणी शोषण क्षमता वाढते. 3) बीजांकुरण अधिक जलद व समतोल होते, त्यामुळे रोपे निरोगी तयार होतात. 4) सूक्ष्म पोषणद्रव्ये सहज शोषली जातात व रोपांची वाढ सुरळीत होते. 5) उष्णता, दुष्काळ किंवा जास्त पाणी अशा ताणांपासून रोपे सुरक्षित राहतात. 6) पानांमध्ये अधिक हरितद्रव्य (chlorophyll) तयार होते, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण सुधारते. सुरुवातीपासूनच रोपे मजबूत व रोगप्रतिकारक्षम बनतात, ज्यामुळे पुढील उत्पादन चांगले मिळते.
● घटक​: ह्यूमिक ॲसिड, सी-वीड एक्सट्रॅक्ट, फल्विक​ ॲसिड. 

पिके व प्रमाण : सर्व नर्सरीमधील​ पिकांसाठी उपयुक्त
स्प्रे साठी: 5 मिलि/लिटर, ड्रेंचिंग किंवा ड्रिप द्वारे: 1 लिटर /200-400 लिटर पाणी

Calipto.png

9. कॅलिप्टो​®​: 1 लिटर​ ​रु. 750/- (घरपोच फ्रि डिलिव्हरी)
अधिक सशक्त, 
प्रतिकारक्षम पिकांसाठी​
, 1 लिटर​​ 
कार्य​: 
1) वनस्पतींच्या पेशीभित्ती (cell wall) मजबूत करते, त्यामुळे झाडे अधिक तगडी व 
टिकाऊ होतात. 2) पिके कीड व रोगांविरुद्ध अधिक प्रतिकारक्षम होतात. 3) उष्णता, दुष्काळ किंवा पाण्याचा ताण यांचा परिणाम कमी होतो, पिके निरोगी राहतात. 4) मातीतील रचना मजबूत होते व सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढते, ज्यामुळे माती अधिक सुपीक बनते.

● घटक​: नैसर्गिक वनस्पती अर्क, समुद्र शैवाल अर्क 

पिके व प्रमाण : सर्व​ पिकांसाठी उपयुक्त
स्प्रे साठी: 5 मिलि/लिटर, 
ड्रेंचिंग (आळवणी) किंवा ड्रिप द्वारे: 1 लिटर /200 ते 400 लिटर पाणी

Promter Drenching Special.png

9. प्रॉमटर​​®​: 5 लिटर​ ​रु.1250/- (घरपोच फ्रि डिलिव्हरी)
ड्रिप स्पेशल​​
, वाढत्या पिकाला सर्वांगिण पोषण​
कार्य​: 
1) ह्युमिक व फुल्विक सिड मुळे मुळे अधिक खोलवर व मजबूत होतात, ज्यामुळे पोषण व पाणी शोषण क्षमता वाढते. 2) समुद्री शैवाल अर्कातील नैसर्गिक वाढ-उत्तेजक घटकांमुळे पिकांची वाढ वेगाने होते. 3) ह्युमिक सिड मुळे मातीची रचना सुधारते व सूक्ष्मजीव सक्रिय होतात, ज्यामुळे माती अधिक सुपीक बनते. फुल्विक सिड सूक्ष्म पोषणद्रव्ये (micronutrients) सहज उपलब्ध करून देतो, त्यामुळे पिके निरोगी राहतात. 4) फळे, फुले व धान्य यांची गुणवत्ता वाढते व टिकाऊपणा जास्त वाढतो ज्यामुळे 
बाजारमूल्य वाढते.

● घटक​: ह्यूमिक ॲसिड, सी-वीड एक्सट्रॅक्ट, फल्विक​ ॲसिड.

पिके व प्रमाण : सर्व​ पिकांसाठी उपयुक्त
ड्रेंचिंग (आळवणी) किंवा ड्रिप द्वारे: 2.5 लिटर /200 ते 400 लिटर पाणी.

SuperBanana Kit For Banana.png

11. SuperBanana: Banana Special: 3 Sprays & 3 Drenchings:
1 Kit for 1 Acre

Benefits:
SuperBanana Kit is specially formulated for Banana Crop. This kit contains 3 products, the combine effect of these 3 products results in better soil health, faster & longer root growth, healthier crop, increased size, length and weight of the banana leaf. Uniform development of plant structure and increases the yield and improves the taste & quality of the fruits.

Box Contents:
1. Emerger: 1 Liter, 2. HighSpeed : 1 Liter,3. MieoFast: 1.5 Kg, 4. Information Leaflet,
5. Measuring Cap.

Crops: Beneficial for Banana Crop.

HighSpeed banana Special.png

12. HighSpeed :
Concentrated Natural Bio-Stimulant : Faster Growth For Banana. 
Benefits:
1. Boosts the cell division process. 2. Increases the uptake of Primary and Secondary micro nutrients. 3. Speeds up the rate of photosynthesis and nutrient translocation. 4. Increases size, length and weight of the banana leaf. 5. Uniform development of plant structure. 6. Increases the yield and improves the taste & quality of the fruits.
Crops:
Beneficial for Banana crop.

Eklavya Website  2025.png
bottom of page